शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एम्स’चा रुग्णाने पाचव्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णालयातील दुसरी घटना

By सुमेध वाघमार | Updated: January 22, 2024 22:07 IST

सोमवारी पहाटे ५  वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक खिडकीतून खाली उडी मारली.

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) उपचारासाठी भरती असलेल्या ७१ वर्षीय रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्येचे हे दुसरे प्रकरण असून, रुग्णालय प्रशासनाचा हा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे.

मांगली नागपूर येथील रहिवासी नामदेव लहानू मोहोड (७१) असे मृत रुग्णाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी त्यांना ‘एम्स’ला दाखल केले. त्यांचा यकृतवर मास वाढल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. त्यांना पाचव्या मजल्यावरील जनरल सर्जरीचा ५०३ वॉर्डात भरती करण्यात आले होते. सोमवारी पहाटे ५  वाजताच्या सुमारास त्यांनी अचानक खिडकीतून खाली उडी मारली. या घटनेने ‘एम्स’मध्ये खळबळ उडाली. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. 

२०२२मध्येही रुग्णाने केली होती आत्महत्याकोरोनाचा दुसºया लाटेत, २०२२ मध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एका तरुणाने आजाराला कं टाळून पाचव्या मजल्यावरून खाली उडी घेतली. हा रुग्ण ५०५ क्रमांकाच्या वॉर्डात भरती होता.

रुग्णालय प्रशासन जागे कधी होणार?प्राप्त माहितीनुसार, २०२२मध्ये तरुणाचा आत्महत्येनंतर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने रुग्णालय इमारत देखभालीची जबाबदारी असलेल्या ‘सुप्रिटेन्डन इंजिनीअर’ला खिडक्यांना ग्रील्स लावण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतु दोन वर्षे लोटली. अद्यापही ग्रील्स लावण्यात आलेले नाहीत. हा रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे बोलले जात आहे. आतातरी रुग्णालय प्रशासन जागे होणार का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.