शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
3
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
4
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
5
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
6
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
7
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
8
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
9
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
10
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
11
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
12
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
13
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
14
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
15
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
16
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
17
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
18
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
19
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
20
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण

उपराजधानीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा

By admin | Updated: December 30, 2016 02:33 IST

एअर मार्शल एस. बी. देव यांची उपवायुसेना प्रमुखपदी नियुक्ती झाली असून, यासोबतच उपराजधानीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवल्या गेल्या आहे.

एअर मार्शल देव नवे उपवायुसेना प्रमुख नागपूर : एअर मार्शल एस. बी. देव यांची उपवायुसेना प्रमुखपदी नियुक्ती झाली असून, यासोबतच उपराजधानीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवल्या गेल्या आहे. एस. बी. देव मूळचे नागपुरातील असून, ते राज्याचे महाधिवक्ता रोहित देव यांचे मोठे बंधू आहेत. विशेष म्हणजे, रोहित देव यांच्यावर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्याचे महाधिवक्तापदी म्हणून धुरा दिली आहे. त्यापाठोपाठ आता एस. बी. देव यांचीही उपवायुसेना प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. ही नागपूरकरांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. एस. बी. देव मागील १९७९ पासून वायुसेनेत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. सध्या ते वेस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी फाईटर कॉम्बॅक्ट लीडर व टीएसीडीईमध्ये ए-२ दर्जाचे प्रशिक्षक आणि संचालक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली. त्यांचे शिक्षण डिफेन्स सर्व्हिसेस स्टॉफ कॉलेजमधून पूर्ण झाले. यानंतर ते जोधपूर येथील एअर फोर्स स्टेशनमध्ये चीफ आॅपरेशन अधिकारी राहिले. शिवाय वेस्टर्न कमांडची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी ते वायुसेना मुख्यालयात डायरेक्टर जनरल एअर आॅपरेशन आणि वायुसेनेच्या पूर्व कमांडमध्ये एअर कमांडिंग आॅफिसर सुद्धा राहिले आहेत.(प्रतिनिधी)