शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला अमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:26 IST

अनंतनगर येथील रहिवासी अमित अवस्थी यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अमितच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देअमितचे हृदय मेरठमध्ये ट्रान्सप्लॅण्ट : संपूर्ण कोहली कुटुंबाने केला अवयवदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनंतनगर येथील रहिवासी अमित अवस्थी यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अमितच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. अमितचे हृदय ज्या व्यक्तीच्या शरीरात ट्रान्सप्लॅण्ट करण्यात आले त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबांनी सुद्धा अवयवदानाचा संकल्प केला. मृत्यूनंतरही अमित अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला.अवस्थी कुटुंबामुळे आंतरराज्यीय स्तरावर पहिल्यांदा हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकले. ब्रेनडेड झालेले अमित (४०) यांचे हृदय मेरठ येथील प्रभातनगरमध्ये राहणाºया रवी कोहली यांच्या शरीरात प्रत्यारोपण सोमवारी यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आले आणि रवि कोहली यांना पुन्हा जीवनदान मिळाले. अमितचे वडील विनोद अवस्थी व आई रत्नावली अवस्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा संकल्प केल्यानंतर सोमवारी सकाळी ८.३० वाजता अमितचे आॅपरेशन करण्यात आले. वोक्हार्टचे डॉ. समीर पाठक, नवी दिल्ली एम्सचे डॉ. मिलिंद होटे, डॉ. अवंतिका जायस्वाल यांना यश आले.सात जणांनी केला अवयवदानाचा संकल्पमेरठ येथे राहणाºया रविच्या कुटुंबातील सात लोकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. त्याचबरोबर लोकांना अवयवदान करण्यास प्रेरित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. अवयवदानामुळे गरजवंत व्यक्तीला जीवनदान मिळू शकते.