शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रुग्णालयांचे होणार आॅडिट

By admin | Updated: July 3, 2017 02:24 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्यांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे

मनपाला आली जाग : दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणीगणेश हुड । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्यांना उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी महापालिका प्रशासनाने रुग्णालये सुसज्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रुग्णालयातील रिक्त पदे, यंत्रसामुग्रीचा अभाव, प्रलंबित पुनर्विकास प्रस्ताव , रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या, उपलब्ध सोईसुविधा व अडचणी अशा सर्व बाबींचा अभ्यास करून यावर उपयायोजना करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी महापलिका रुग्णालयांचे आॅडिट हाती घेण्यात आले आहे.गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाचे १९८८ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले होते. सुरुवातीला उत्तम देखभाल व सुविधा होत्या. परंतु गेल्या २९ वर्षांत या वास्तूची डागडुजी वा दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे ही वास्तू मोडकळीस आली आहे. यंत्रसामुग्रीचा अभाव आहे. आयसोलेशन हॉस्पिटल, सदर व पाचपावली रुग्णालयातही अशीच अवस्था आहे. रुग्णालयांना आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करणे व स्वच्छतेच्या संदर्भात आढावा घेण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.लोकमतने वेधले लक्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाची प्रमुख सात रुग्णालये आहेत. यात इंदिरा गांधी रुग्णालय, सदर रोग निदान केंद्र, प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्र, आयसोलेशन हॉस्पिटल, पाचपावली मेटर्निटी होम व मलेरिया फायलेरिया विभाग आदींचा यात समावेश आहे. ही रुग्णालये समस्यांच्या चक्रव्यूहात सापडलेली आहेत, यावर उपाययोजना कराव्या. सर्वसामान्यांना महापालिकेच्या रुग्णालयात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात,या हेतूने रुग्णालयांतील समस्यांवर ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशित करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. होते. महापौर व आयुक्तांनी यांची दखल घेत रुग्णालयांचे आॅडिट करून आवश्यक उपायोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.