शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे देश आणि नागरिकांचा फायदा

By admin | Updated: July 11, 2017 01:43 IST

केंद्र शासनाने जीएसटी (गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) आणून देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे : पिपळा फाटा येथे जीएसटीवर कार्यशाळालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने जीएसटी (गुडस् अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) आणून देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांना होत असलेला त्रास यामुळे कमी होणार. अनेक प्रकारच्या कराऐवजी ‘एक देश; एक कर’ अस्तित्वात आणला. केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे हितकारक आहे. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तू करमुक्त झाल्या असून याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांनाही होणार आहे, असे मत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्ष नागपूर (ग्रामीण) तालुक्याच्यावतीने पिपळा फाटा येथील चौधरी सभागृहात आयोजित जीएसटी कार्यशाळेत ना. बावनकुळे बोलत होते. जीएसटीवर प्रसिद्ध आर्थिक विश्लेषक विजयकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केले. नागपूर पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अजय बोढारे, भाजपचे नागपूर तालुकाध्यक्ष नरेश भोयर, भाजप नेते डी. डी. सोनटक्के, भगवान मेंढे, रूपराव शिंगणे, शुभांगी गायधने, डॉ. प्रीती मानमोडे, स्वाती आखतकर, लीला हातीबेड, विद्या मडावी, दिलीप नंदागवळी, डॉ. पूजा धांडे, मनोज चवरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यशाळेत विजयकुमार शिंदे यांनी विविध उदाहरणांसह जीएसटीचे फायदे समजावून सांगितले. दरम्यान याच कार्यक्रमात पिपळा येथील तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संचालन सचिन घोडे यांनी केले. प्रभू भेंडे यांनी आभार मानले. आयोजनासाठी सुनील कोडे, चंद्रमणी नगरारे, मनोज लक्षणे, नरेंद्र नांदूरकर, प्रभाकर आचार्य, रमेश तिडके, कैलास ठाकरे, हरीश कंगाले, रामराज खडसे, अजय फलके, पप्पू राऊत, देवेंद्र गौर, कमलाकर शेंडे, राजकुमार वंजारी, रवी गायधने, विनय ठाकूर, लक्ष्मीकांत बनोदे, विजय देवगडे, सूरज शिंदे, अजय भाईक, निखिल भोयर, अंकित येरणे यांनी सहकार्य केले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने नागरिक आणि भाजप पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.