शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या प्रवेशाला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

नागपूर : आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला कोरोनामुळे स्थगिती देण्यात आली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने ११ जूनपासून ...

नागपूर : आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला कोरोनामुळे स्थगिती देण्यात आली होती. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने ११ जूनपासून प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे.

आरटीईअंतर्गत बालकांची निवड यादी दोन महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती. त्यात ५ हजार ६११ बालकांची निवड करण्यात आली होती. पालकांच्या मोबाइलवर एसएमएसही पाठविले. मात्र, कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया स्थगित केली. आता ११ ते ३० जूनपर्यंत निवड झालेल्या बालकांना शाळेत जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. शाळेत गर्दी टाळण्यासाठी पालकांच्या मोबाइलवर एसएमएसही पाठविला जाणार असल्याचे सांगितले जाते.

- दृष्टिक्षेपात

जिल्ह्यातील आरटीईअंतर्गत नोंदणी झालेल्या शाळा - ६८०

एकूण आरक्षित जागा - ५७२९

आरटीईसाठी आलेले एकूण अर्ज - २४१६९

लॉटरीत निवड झालेले बालक - ५६११

- तालुकानिहाय प्रवेशित विद्यार्थी

तालुका शाळा विद्यार्थी संख्या

भिवापूर ५ ४०

हिंगणा ४० ३९३

कळमेश्वर २६ ११८

कामठी ४० ३९१

काटोल १९ १६४

कुही १५ ९९

मौदा १९ १७२

नागपूर (ग्रामीण) १०२ ९०८

नरखेड १४ ११४

पारशिवनी १७ ११२

रामटेक १३ १२७

सावनेर ३४ २२४

उमरेड २४ २२२

नागपूर शहर (यूआरसी १) २७२ १८४८

नागपूर शहर (यूआरसी २) ३९ ६७९