शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तीमुळे डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी २० पर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 10:20 IST

डी.एल.एड. प्रथम वर्ष सन २०१९-२० शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यासाठी २० ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ऑनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील नैसर्गिक आपत्ती विचारात घेता डी.एल.एड. प्रथम वर्ष सन २०१९-२० शासकीय कोट्यातील रिक्त जागा प्रवेश ऑनलाईन विशेष फेरीद्वारे भरण्यासाठी २० ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश देण्यात येईल. यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) यांच्या  www.maa.ac.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज करु शकतात. सविस्तर सूचना, पडताळणी केंद्रांची यादी, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रवेशाची शैक्षणिक पात्रता इयत्ता १२ वी उत्तीर्ण (खुला संवर्ग ४९.५ टक्के व मागासवर्गीय ४४.५ टक्के), प्रवेश अर्ज २० ऑगस्ट २०१९ पर्यंत ऑनलाईन भरुन मूळ प्रमाणपत्रे २१ ऑगस्टपर्यंत पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी करणे व ऑनलाईन प्रवेशपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाईन भरणे) खुला संवर्गकरिता २०० रुपये आणि मागासवर्गीय संवर्गाकरिता १०० रुपये आहे. यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरुन Approve करुन घेतला आहे परंतु प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार अर्ज पूर्ण भरु शकतात. पडताळणी केंद्रावर जाऊन अर्ज ऑनलाईन अस्रस्र१ङ्म५ी केल्याशिवाय उमेदवाराचा प्रक्रियेत समावेश होणार नाही, असे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या प्राचार्या डॉ. रत्ना गुजर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र