शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

प्रशासकीय कोंडीचा फटका

By admin | Updated: February 26, 2015 02:21 IST

आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने निर्णयावर परिणाम झाला आहे.

नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या तीन महिन्यात तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने निर्णयावर परिणाम झाला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने विकासाला फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी श्याम वर्धने यांना नासप्रुचे सभापती म्हणून पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर आले आहे. अपर आयुक्त हेमंत पवार यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बदली करण्यात आली आहे. परंतु त्या रिक्त जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. काही महिन्यांपूर्वी मनपात सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सांभाळणारे अच्युत हांगे यांची मीराभार्इंदर महापालिकेत बदली करण्यात आली. त्यांचे पद अद्याप रिक्त आहे. एसआरएचे सचिव अजय रामटेके यांच्यावर जिल्हा निवडणूक अधिकारी पदाची जबाबदारी सोपविली आहे. यामुळे हे पद रिक्तच आहे. या विभागामार्फत बीएसयूपी योजना राबविली जाते. रामटेके यांच्या बदलीमुळे योजनेवर परिणाम झाला आहे.महापालिकेला ‘अ’ वर्ग मिळाला आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असल्याने याचा निर्णयावर परिणाम होत आहे. पवार हे अपर आयुक्त असताना तातडीने निर्णय होत होते.त्यांच्याक डे अनेक विभागांची जबाबदारी होती. त्यांच्या बदलीमुळे सामान्य प्रशासन विभाग पुन्हा अनाथ झाला आहे. (प्रतिनिधी)