शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ब्युटी पार्लरच्या आड कुंटनखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पंचशिल चौकात एका ईमारतीत ब्युटी आणि मसाज पार्लरच्या आडून चालविल्या जाणाऱ्या कुंटनखान्यावर गुन्हे शाखेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पंचशिल चौकात एका ईमारतीत

ब्युटी आणि मसाज पार्लरच्या आडून चालविल्या जाणाऱ्या कुंटनखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा मारला. या छाप्यात दोन वारांगणा पोलिसांच्या हाती लागल्या.

पंचशिल चौकाजवळच्या एका हॉस्पिटलनजीकच्या इमारतीत निर्वाणा ब्युटी अॅन्ड मसाज पार्लच्या आड कुंटनखाना चालविला जात असल्याची माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा पथकाचे निरीक्षक रवी नागोसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाईसाठी सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास एक पंटर पाठवून पोलिसांनी तेथील व्यवस्थापक अग्रदीप विमलदास (वय २०)याच्याशी २ हजारांत साैदा केला. त्याने रक्कम घेऊन दोन वारांगणा ग्राहकांच्या हवाली केल्या. त्यानंतर काही वेळेतच तेथे पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या ३२ आणि २३ वर्षीय दोन वारांगणांना ताब्यात घेतले. त्यांच्या बयानावरून आरोपी व्यवस्थापक अग्रदीप विमलदासला अटक करण्यात आली.

---

सहा महिन्यांपासून सुरू

या कुंटनखान्याचा संचालक गाैरवदास आणि विभुतीबाला बिसेन फरार आहेत. संचालक आणि व्यवस्थापक हे दोघेही पश्चिम बंगालमधील रहिवासी असून त्यांनी जानेवारी २०२१ मध्ये या पार्लरचे गाजावाजा करून उद्घाटन केले होते. काही दिवस पार्लर आणि नंतर तेथे कुंटनखाना सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

---