शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मास्क न लावणाऱ्या २८ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:39 IST

तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरणाºया २८ महिला-पुरुषांवर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्या २८ महिला-पुरुषांवर सदर पोलिसांनी शुक्रवारी रात्री साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली.लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कामाच्या निमित्तानेच बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. फिरायचे असेल तर घराजवळच्या मैदानात फिरा, अशाही सूचनावजा निर्देश देण्यात आले आहेत. मात्र सिव्हिल लाईन्समधील मुख्यमंत्री निवासस्थान ते पोलीस जीमखाना चौकापर्यंतच्या मार्गावर सकाळ-सायंकाळ दूरदूरची मंडळी फिरण्यासाठी गर्दी करतात. सायंकाळी ५ वाजतापासून रात्री १० वाजेपर्यंत वॉकर्सवर तरुण-तरुणी, महिला-पुरुषांची मोठी गर्दी असते. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तोंडावर मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असे निर्देश दिले असतानादेखील वॉकर्सवर फिरणाऱ्यांमध्ये विना मास्क लावणाऱ्याची संख्या मोठी असते. ही माहिती कळाल्यानंतर परिमंडळ -२ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू यांनी सदर पोलीस ठाण्यातील ताफा सोबत घेऊन शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास विना मास्कने फिरणाऱ्य महिला-पुरुष अशा सर्व जणांची कानउघाडणी केली. त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याचे सदर पोलिसांना निर्देश दिले. त्यानुसार २८ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात चार महिलांचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस