शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

बोगस डॉक्टरवर कारवाई

By admin | Updated: March 26, 2015 02:37 IST

कोणतीही पदवी नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणारे जुनी शुक्रवारी भागातील गांधी पुतळा येथील ...

नागपूर : कोणतीही पदवी नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणारे जुनी शुक्रवारी भागातील गांधी पुतळा येथील बोगस डॉ. रमेन महानंद गोलदार याच्याविरुद्ध महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.गोलदार यांच्याविरोधात आरोग्य विभागाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याने शुक्रवारी येथे साईबाबा पाईल्स रुग्णालयाचे फलक लावून रुग्णालय सुरू केले होते. त्यावर बीएएमएस, बीईएमएस असे लिहिले होते. तसेच शस्त्रक्रिया न करता पाईल्सवर रामबाण उपचार केले जातात. मूळव्याध, भगंदर व गुप्तरोगावर उपचार करण्याचा दावा केला होता. आरोग्य विभागाच्या पथकाने चौकशी केली असता संबंधित डॉक्टर आयुर्वेदिक व अ‍ॅलोपॅथी औषधाचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या रुग्णालयात काही रुग्ण उपचार घेताना आढळून आले. वैद्यकीय व्यवसायाविषयी दस्तऐवज मागितले असता गोलदार याने असमर्थता व्यक्त केली. त्याच्याकडे वैद्यकीय परिषदेचे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. असे असूनही तो हा व्यवसाय करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यासंदर्भात कोतवाली पोलिसांना सूचना देण्यात आली. डॉ. सुनील घुरडे यांनी पोलिसात रीतसर तक्रार नोंदविली. या क ारवाईत डॉ. विजय तिवारी, डॉ. विजय जोशी सहभागी झाले होते.(प्रतिनिधी)