शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालय परिसरातच लपून बसला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 23:34 IST

एका प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पोलीस दुसऱ्या प्रकरणात अटक करणार असल्याची कल्पना आल्यामुळे गुन्हेगाराने न्यायालयाच्या परिसरातच लपून बसणे पसंत केले. मात्र रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्याच्या हालचाली दिसल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर पोलीस दुसऱ्या प्रकरणात अटक करणार असल्याची कल्पना आल्यामुळे गुन्हेगाराने न्यायालयाच्या परिसरातच लपून बसणे पसंत केले. मात्र रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्याच्या हालचाली दिसल्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली.सोमवारी रात्री ही नाट्यमय घटना घडली. योगेश ऊर्फ कल्लू रमेश शाहू (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी शाहूला वाठोडा पोलिसांनी एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला जामीन मिळाला. गणेशपेठ पोलीस आपल्याला दुसऱ्या एका चोरीच्या प्रकरणात अटक करणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे जामीन मिळाल्यानंतर योगेश न्यायालयातच लपून बसला. त्याला अटक करण्यासाठी आलेले गणेशपेठ पोलीस रात्री १० वाजेपर्यंत त्याची वाट बघत होते. न्यायालयाच्या संपूर्ण परिसरात त्याची शोधाशोध करण्यात आली. मात्र तो आढळला नाही.दरम्यान, पाणी पिण्यासाठी तो सातव्या माळ्यावर जात असल्याचे रात्री ११ च्या सुमारास सीसीटीव्हीत दिसले. त्यामुळे न्यायालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले.

टॅग्स :Courtन्यायालयArrestअटक