शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरावर अत्याचाराचा आरोप

By admin | Updated: May 27, 2016 02:37 IST

दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराविरुद्ध तरुणीने बलात्काराचा आरोप लावला.

नागपूर : दोन वर्षांत अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नाला टाळाटाळ करणाऱ्या प्रियकराविरुद्ध तरुणीने बलात्काराचा आरोप लावला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे.तक्रारदार तरुणी २५ वर्षांची आहे. एका वॉटर प्युरिफायर कंपनीत काम करणाऱ्या मोहन रामलू गुंटलवार (वय ३०, रा. मेकोसाबाग) या तरुणाशी दोन वर्षांपूर्वी तिचे प्र्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोन्हीकडच्या कुटुंबीयांना ही माहिती कळाल्यानंतर प्रारंभी थोडा विरोध झाला. मात्र, दोघेही आपल्या लग्नाच्या निर्णयावर ठाम असल्याने दोघांच्याही पालकांनी लग्नाला होकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यातील संबंध अधिकच दृढ झाले. तरुणीला मोहन मनात येईल त्या ठिकाणी घेऊन जायचा आणि तेथे हे दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. अशा प्रकारे ३० जून २०१४ पासून त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध आले. दरम्यान, मोहनचे काम सुटले. त्यामुळे लग्नाचा विषय निघताच तो नोकरी मिळाल्यावर लग्न करू, असे सांगू लागला. नंतर नवनवीन कारणे सांगू लागला. अलीकडे त्याने आपल्या प्रेयसीचा फोन उचलणेच बंद केले. त्याच्या घरी गेली तेव्हा तिला अपमानास्पद वागणूक मिळाली. त्यामुळे तरुणीने सरळ गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोहनविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्रफुल्ल गाडेकर पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)