शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सोनेगावात अपघात एक ठार, एक गंभीर

By admin | Updated: July 21, 2015 03:18 IST

भरधाव ट्रकने मागून धडक मारल्यामुळे अ‍ॅक्टिव्हावरील एका बहिणीचा मृत्यू झाला. सोमलवाडा चौकाजवळ सोमवारी दुपारी

नागपूर : भरधाव ट्रकने मागून धडक मारल्यामुळे अ‍ॅक्टिव्हावरील एका बहिणीचा मृत्यू झाला. सोमलवाडा चौकाजवळ सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. यामुळे काही वेळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. गोपालनगरातील अंजली घनश्याम भुरे (वय ४५) आणि त्यांची बहीण विजया शाहू अ‍ॅक्टिव्हाने (एमएच ३१/ एसडब्ल्यू ४८९२) वर्धा रोडने जात होत्या. सोमलवाडा चौकाजवळ मागून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच ३१/ डीएस १९९५) अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक मारली. त्यामुळे अंजली आणि विजया दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अंजलीला मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली. संतप्त जमावाने आपापली वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे या मार्गावरची वाहतूक रखडली. या परिसरात नेहमीच अपघात होतात. त्यामुळे येथे वाहतूक पोलीस नेमावा,अशी जमावाची मागणी होती. काहींनी ट्रकची तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला. प्रचंड तणाव निर्माण झाला असतानाच सोनेगावच्या पीएसआय निशा बन्सोड आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धावल्या. त्यांनी संतप्त जमावाची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. मृत अंजली यांचा गृहउद्योग आहे. एका आॅर्डरच्या निमित्ताने त्या वर्धा मार्गाने जात होत्या, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)