शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बजाज यांच्यावर एसीबीची धाड

By admin | Updated: September 26, 2015 02:52 IST

सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्या जरीपटका येथील निवासस्थानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाड टाकून झडती घेतली.

घर व कार्यालयाची घेतली झडती : सोसायटीच्या माध्यमातून लाखोंची माया जमविल्याची तक्रार नागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक बजाज यांच्या जरीपटका येथील निवासस्थानी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धाड टाकून झडती घेतली. दोन दिवस घेतलेल्या या झडती दरम्यान एसीबीला बजाज यांच्या निवासस्थान व कार्यालयातून १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख, ४८६ ग्राम सोने आणि ५.८२५ किलो चांदी सापडली. याशिवाय त्यांच्या घरातील फर्निचर व इतर सामान अशी एकूण संपत्ती ही २.७० कोटी रुपयाचा जवळपास गृहीत धरण्यात आली. एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला काही दिवसांपूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की, दीपक बजाज यांनी सोसायटीच्या माध्यमातून अनेक लोकांकडून लाचेच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व चल अचल संपत्ती साठविली आहे. त्यांनी ही रक्कम व संपत्तीशी संबंधित दस्ताऐवज सिंधू एज्युकेशन सोसायटी परिसर, जरीपटका येथील निवासस्थान प्रिन्सिपल बंगलो, महात्मा गांधी सेंटेनियल सिंधू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, के.सी. बजाज मार्ग जरीपटका येथे लपवून ठेवली आहे. या गुप्त माहितीच्या आधारावर एसीबीने विशेष न्यायालयातून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ९३ अन्वये वॉरंट मिळविले. त्यानंतर २४ सप्टेंबरला कारवाई केली. ही झडती कारवाई शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेपर्यंत सुरू होती. दस्तऐवज व इतर वस्तूंच्या तपासणीनंतर एसीबीची चमू परतली.