शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीला सापडल्या वसुलीच्या क्लिपिंग

By admin | Updated: October 1, 2015 03:20 IST

अवैध पद्धतीने कोट्यवधीची संपत्ती जमविल्याप्रकरणी सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक बजाज यांच्याविरुद्ध अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो (एसीबी) ने पुरावे गोळा केले आहेत.

नागपूर : अवैध पद्धतीने कोट्यवधीची संपत्ती जमविल्याप्रकरणी सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक बजाज यांच्याविरुद्ध अ‍ॅण्टी करप्शन ब्युरो (एसीबी) ने पुरावे गोळा केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मागील पाच दिवसाच्या चौकशीत वसुलीच्या क्लिपिंगसह अनेक महत्त्वाचे पुरावे एसीबीच्या हाती लागले आहेत. या पुराव्याच्या आधारावर बजाज आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेरण्याची तयारी सुरू आहे. आता सर्व नजरा बजाज यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील गुरुवारी येणाऱ्या निर्णयाकडे लागल्या आहेत. एसीबीने बजाज यांच्याविरुद्ध उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती ठेवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एसीबीला आतापर्यंत रोख रकमसह तीन कोटी रुपयांच्या संपत्तीची माहिती मिळाली आहे. सूत्रानुसार बजाज यांनी नोकरी देण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणावर वसुली केली आहे.त्यांनी नोकरीवरून काढून टाकण्याच्या नावावरही वसुली केली आहे. त्यांच्या वसुलीमुळे अनेक शिक्षक आणि इतर कर्मचारी त्रस्त होते. बजाज यांची प्रतिष्ठा आणि संपर्कामुळे समोर येण्याची कुणाची हिंमत नव्हती.त्यामुळे एसीबीचे अधीक्षक राजीव जैन यांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. त्यामुळे अनेक पीडित समोर आले असून काहींनी वसुलीची क्लिपिंग एसीबीला उपलब्ध करून दिली आहे. (प्रतिनिधी)