शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

नागपूर : मैत्रीच्या बहाण्याने एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर ही घटना ...

नागपूर : मैत्रीच्या बहाण्याने एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. वाडी पोलिसांनी आरोपी शुभम करमचंद रामटेके (२०) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी १७ वर्षांची असून, ती अकरावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात आई आणि दोन मोठ्या बहिणी आहेत. आई मजुरी करते. विद्यार्थिनी २०१८ मध्ये ट्युशनसाठी शुभमच्या घराजवळ जात होती. दरम्यान, तिची आरोपीशी ओळख झाली. ऑक्टोबर २०२० मध्ये शुभमने जबरदस्तीने विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बदनाम करण्याची धमकी देऊन अनेक ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. भीतीमुळे विद्यार्थिनीने ही बाब कुणालाच सांगितली नाही. दरम्यान, विद्यार्थिनी गर्भवती झाली. तिच्या अवस्थेमुळे तिच्या आईला शंका आली. चौकशी केली असता तिने आईला आपबिती सांगितली. डॉक्टरांकडे नेल्यानंतर ती गर्भवती असल्याची पुष्टी झाली. मंगळवारी वाडी पोलिसात तिच्या आईने तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, धमकी देणे आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला.

..............

शेजाºयाने केली छेडखानी

अल्पवयीन मुलीची छेड काढणाºया युवकाविरुद्ध नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रज्वल संजय आटे (२०) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी प्रज्वलच्या घराशेजारी राहते. प्रज्वल अनेक दिवसांपासून तिला त्रास देत होता. तो तिला पाहुन शिटी वाजवायचा. याबाबत विद्यार्थिनीने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी छेडखानी आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.

............