शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ठोठावला २० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2023 19:37 IST

Nagpur News केवळ चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम भाडेकरूला शुक्रवारी २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली.

नागपूर : केवळ चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम भाडेकरूला शुक्रवारी २० वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या.ओ.पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना पारडी येथील आहे.

अनिरुद्ध तीर्थसिंग हनवत (२२) असे आरोपीचे नाव असून, तो मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. पीडित मुलीचे दोन माळ्याचे घर आहे. वरच्या माळ्यावरील दोन खोल्या अयोध्याप्रसाद बिसेनला भाड्याने देण्यात आल्या होत्या. त्यांच्यासोबत हनवतही राहत होता. तो बिसेनच्या मावशीचा मुलगा आहे. बिसेनला दीड वर्षाचा मुलगा होता. त्यामुळे पीडित मुलगी त्या मुलासोबत खेळण्यासाठी बिसेनच्या घरी जात होती. २ जानेवारी, २०२० रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पीडित मुलगी नेहमीप्रमाणे बिसेनच्या घरी गेली. दरम्यान, आरोपी हनवतने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. परिणामी, मुलगी घाबरून आईकडे धावत गेली व तिने आपबिती सांगितली. त्यानंतर, आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड.रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी साक्षीदारांचे जबाबासह विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय