शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

यास चक्रीवादळामुळे ९ रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:06 IST

नागपूर : यास या चक्रीवादळामुळे नऊ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यात ...

नागपूर : यास या चक्रीवादळामुळे नऊ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्यात रेल्वेगाडी क्रमांक ०२०३७ पुरी-अजमेर विशेष रेल्वेगाडी २४ मे रोजी, रेल्वेगाडी क्रमांक ०२०३८ अजमेर-पुरी २५ मे रोजी, रेल्वेगाडी क्रमांक ०२१४५ मुंबई-पुरी विशेष रेल्वेगाडी २३ मे रोजी, रेल्वेगाडी क्रमांक ०२१४६ पुरी-मुंबई विशेष रेल्वेगाडी २५ मे रोजी, रेल्वेगाडी क्रमांक ०२८४४ अहमदाबाद-पुरी विशेष रेल्वेगाडी २३ आणि २४ मे रोजी, रेल्वेगाडी क्रमांक ०२८४३ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडी २५ आणि २७ मे रोजी, रेल्वेगाडी क्रमांक ०२८२८ सुरत-पुरी विशेष रेल्वेगाडी २५ मे रोजी, रेल्वेगाडी क्रमांक ०२०९३ पुरी-जोधपूर विशेष रेल्वेगाडी २६ मे रोजी आणि रेल्वेगाडी क्रमांक ०८४०५ पुरी-अहमदाबाद विशेष रेल्वेगाडी २६ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

.................