शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

पतंजलीने भरले ५८.६३ कोटी

By admin | Published: August 31, 2016 2:24 AM

रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाने मिहानमधील फूड पार्कमध्ये २३० जागा निविदेद्वारे खरेदी केली आहे.

जागेचे लवकरच अधिग्रहण : ६४.९३ कोटींत जागेची खरेदी नागपूर : रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाने मिहानमधील फूड पार्कमध्ये २३० जागा निविदेद्वारे खरेदी केली आहे. कंपनीने प्रारंभी ६.३० कोटी रुपये भरले होते. मंगळवारी ५८.६३ कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे मिहानमध्ये पतंजलीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. निविदेत पतंजलीला ६३० रुपये प्रति चौरस मीटर अर्थात २५.५० लाख रुपये एकर दराने एसईझेडबाहेरील फूड पार्कमध्ये २३० एकर अविकसित जागा मिळाली आहे. या जागेची एकूण किंमत ६४.९३ कोटी रुपये आहे. कंपनीला जागा विकसित करून त्यावर उद्योग सुरू करावा लागेल. अधिग्रहणानंतर जागेच्या विकासासाठी जवळपास एक वर्ष लागणार आहे.