शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

५१ लाखाच्या बाईकची एलबीटी न भरताच विक्री

By admin | Updated: September 10, 2015 03:41 IST

एलबीटी रद्द झाल्यानंतर एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्याची मोहीम महापालिकेच्या एलबीटी विभागाने हाती घेतली आहे.

एलबीटी विभागाची धाड : दंडासह वसुली करणारनागपूर : एलबीटी रद्द झाल्यानंतर एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर धाडी टाकण्याची मोहीम महापालिकेच्या एलबीटी विभागाने हाती घेतली आहे. ५१ लाखाच्या बाईकची विक्री केली. परंतु एलबीटी न भरल्याने अभ्यंकरनगर येथील मे. सेंट्रल ट्रेड कार्पोरेशनवर विभागाच्या पथकाने बुधवारी धाड घातली.मे. सेंट्रल ट्रड कार्पोरेशनने आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान १०९ व एप्रिल ते जुलै २०१५ दरम्यान बॅटरीवर चालणाऱ्या १० बाईकची आयात केली. अशा ५१ लाखाच्या ११९ बाईक त्यांनी आयात केल्या. परंतु यावर त्यांनी एलबीटी भरलेला नाही. राज्य सरकारने १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द केला आहे. सरकारच्या निर्णयानंतर कारवाई कशासाठी. असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. परंतु एलबीटी लागू असताना ज्यांनी तो भरलेला नाही. अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.वित्त वर्षात एक लाखाहून अधिक व्यवसाय असणाऱ्या व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणे आवश्यक आहे. परंतु याहून अधिक व्यवसाय असणाऱ्यांनी एलबीटीची नोंदणी केलेली नाही. तसेच त्यांनी एलबीटी भरलेला नाही. अशा व्यापाऱ्यांची यादी तयार केली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. मे. सेंट्रल ट्रेड कार्पोरेशनवर टाकलेल्या धाडीत पथकाने आवश्यक कागदपत्रे जप्त क ेली. कागदपत्राचा अभ्यास केल्यानंतर एलबीटीची रक्कम निश्चित करून वसुली केली जाणार आहे.सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात विभागाचे अधिकारी संजय मेश्राम, सहायक एलबीटी अधिकारी संजय दहीकर, जितेन्द्र तोमर, आमीर हुसेन, संजय मौंदेकर, सोमेश्वर पराते आदींनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)