शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जात वैधता पडताळणीची ४५,५७६ प्रकरणे निकाली

By admin | Updated: May 6, 2014 16:28 IST

नागपूर : जिल्‘ातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. ३ क ार्यरत आहे. या समितीकडे एप्रिल २०१३ ते एप्रिल २०१४ दरम्यान प्राप्त झालेल्या ४९,९६७ प्रकरणांपैकी ४५,५७६ प्रकरणांवर वैध निर्णय घेऊ न निपटारा केल्याची माहिती संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुरेंद्र पवार यांनी सोमवारी दिली.

नागपूर : जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. ३ क ार्यरत आहे. या समितीकडे एप्रिल २०१३ ते एप्रिल २०१४ दरम्यान प्राप्त झालेल्या ४९,९६७ प्रकरणांपैकी ४५,५७६ प्रकरणांवर वैध निर्णय घेऊ न निपटारा केल्याची माहिती संशोधन अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुरेंद्र पवार यांनी सोमवारी दिली.७३ प्रकरणांवर अवैध निर्णय घेण्यात आला आहे. १५०८ प्रकरणे इतर कारणांमुळे निकाली काढण्यात आलेली आहेत. एप्रिल २०१४ अखेर प्रलंबित असलेल्या २८१० प्रकरणांपैकी १२२५ प्रकरणे विद्यार्थ्यांची, १४४७ कर्मचार्‍यांची, १०५ निवडणूकविषयक तर ३३ प्रकरणे इतर कारणांमुळे प्रलंबित आहेत. प्रकरणे प्रलंबित असलेल्या २८१० अर्जधारकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. दूरध्वनी क्रमांकावरही सूचना दिलेल्या आहेत. परंतु प्रतिसाद मिळालेला नाही. उर्वरित प्रकरणांपैकी १४४७ प्रकरणे राज्याबाहेर वास्तव्य असलेले व कागदपत्रे अपूर्ण असलेल्यांची आहेत. त्यांनी तत्काळ समिती कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. प्रस्ताव आक्षेपात असल्यास कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी एमएमसीव्हीसीएनजीपी या नावाने एसएमएस पाठविला जातो. तसेच प्रकरण वैध ठरल्यानंतर प्रमाणपत्र घेऊ न जाण्याबाबत एसएमएसद्वारे कळविले जाते. ज्या विद्यार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित असतील अशा अर्जधारकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच सेवाविषयक अर्जधारकांनीही कार्यालयाशी संपर्क साधून त्रुटीची पूर्तता करावी. वारंवार सूचना दिल्यानंतरही ३६५४ अर्जधारकांनी जात वैधता प्रमाणपत्र नेलेले नाही. ज्या अर्जधारकांनी प्रमाणपत्र नेलेले नाही, त्यांनी कार्यालयाच्या वेबसाईटवर बघावे, माहिती उपलब्ध न झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)