शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  ५० हजारांचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 23:23 IST

लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी कळमना चिखली रोड येथील गोदावरी पॉलिमर्स येथे छापा घालून ५० हजार रुपये किमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त केले.

ठळक मुद्देगोदावरी पॉलिमर्स येथे एनडीएसचा छापा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात प्लास्टिकबंदी आहे. प्लास्टिक उत्पादन  वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी कळमना चिखली रोड येथील गोदावरी पॉलिमर्स येथे छापा घालून ५० हजार रुपये किमतीचे ४०८ किलो प्लास्टिक जप्त केले.गोदावरी पॉलिमर्स येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची साठवणूक केली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने गोदावरी पॉलिमर येथे तपासणी केली असता खर्रा घोटण्याचे प्लास्टिक आणि प्लास्टिक पिशव्या असा एकूण ४०८ किलो प्लास्टिकचा साठा आढळून आला. या जप्त कलेल्या प्लास्टिकची किंमत ५० हजार रुपये असल्याचे एनडीएसच्या पथकाने सांगितले.गोदावरी पॉलिमरच्या मालकावर प्लास्टिक बंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. पहिला गुन्ह्यातील दंड म्हणून पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला व पुढे प्लास्टिकचा साठा न करण्यासंदर्भात ताकीद देण्यात आली. एनङीएसद्वारे प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करतानाच शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भिंती विद्रुप करणे या व्यतिरिक्त शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. शहरातील नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी व कर्तव्य ओळखून उपद्रव पसरविणाऱ्यांची माहिती महापालिकेला देण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका