शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

देशात हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:11 IST

High court Nagpur News देशामध्ये हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त आहेत. त्यात २४६ कायम तर, १५८ अतिरिक्त पदांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअलाहाबाद पहिल्या क्रमांकावर न्याय विभागाद्वारे आकडेवारी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशामध्ये हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त आहेत. त्यात २४६ कायम तर, १५८ अतिरिक्त पदांचा समावेश आहे. केंद्रीय न्याय विभागाद्वारे १ ऑक्टोबर रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.देशात २५ हायकोर्ट कार्यरत असून त्यांना न्यायमूर्तींची एकूण १०७९ (कायम-८१५, अतिरिक्त-२६४) पदे मंजूर आहेत. सध्या सर्व हायकोर्टांमध्ये एकूण६७५ (कायम-५६९, अतिरिक्त-१०६) न्यायमूर्ती कार्यरत आहेत.रिक्त पदांमध्ये अलाहाबाद हायकोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे. या हायकोर्टात न्यायमूर्तींच्या १६० पदांपैकी सर्वाधिक ६० पदे रिक्त आहेत. कोलकाता हायकोर्टात ७२ पैकी ३७, पंजाब व हरयाणा हायकोर्टात ८५ पैकी ३१ तर, पाटणा हायकोर्टात ५३ पैकी ३० पदे रिक्त आहेत. मणिपूर (५), मेघालय (४), त्रिपुरा (४) व सिक्कीम (३) या चार हायकोर्टातील सर्व पदे भरली आहेत.

मुंबई हायकोर्टात २८ पदे रिक्तमुंबई हायकोर्टात २० कायम व ८ अतिरिक्त अशी एकूण २८ पदे रिक्त आहेत. या हायकोर्टाला ७१ कायम व २३ अतिरिक्त अशी एकूण ९४ पदे मंजूर असून सध्या ५१ कायम व १५ अतिरिक्त असे एकूण ६६ न्यायमूर्ती कार्यरत आहेत.

सर्वोच्च न्यायालयात ४ पदे रिक्तसर्वोच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ३४ पदे मंजूर असून सध्या ३० न्यायमूर्ती कार्यरत आहेत. ४ पदे रिक्त आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय