शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात वीज कर्मचाऱ्यांची ३६९६ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भात महावितरणच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीचे ३६९६ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाकडून वीज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भात महावितरणच्या तृतीय व चतुर्थ श्रेणीचे ३६९६ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाकडून वीज बिल थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना धमकावले जात असल्याने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरनेशनने याचा विरोध केला आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असतानाही थकबाकी वसुलीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे आम्ही याचा विरोध करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

कंपनीचे प्रादेशिक संचालकांनी थकबाकी वसुलीमध्ये निष्काळजी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी याचा विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मनुष्यबळाची कमतरता असूनही मार्च २०२१ पासून आतापर्यंत ८५४५ कोटी रुपयाची वसुली झाली. विदर्भात मागील दोन-तीन वर्षांपासून ३६९६ पदे रिक्त आहेत. परंतु व्यवस्थापन याकडे लक्ष देत नाही आहे. आधीच कर्मचाऱ्यांवर वीजपुरवठा व्यवस्थित व्हावा, याचा भर आहे. यातच थकबाकी वसुलीसाठीही दबाव टाकला जात आहे. एकेका कर्मचाऱ्यांवर १२ गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.

बॉक्स

वीज कनेक्शन कापण्यासाठी स्वतंत्र पथक असावे

वीज कर्मचाऱ्यांवरील दबाव कमी व्हावा, यासाठी वीज कनेक्शन कापण्याच्या कामासाठी वेगळे पथक असावे, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. यासोबतच लेखा, मानव संसाधन व ऑडिट विभागातील कर्मचाऱ्यांना थकबाकी वसुलीच्या मोहिमेत सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तांत्रिक कर्मचाऱ्यांनाही वसुलीसाठी एकटे न जाण्यास सांगण्यात आले आहे.