शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

हावडा-मुंबई मेलमधून केली ३५ अल्पवयीन मुलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 15:53 IST

गुरुवारी सकाळी ११ वाजता मध्यप्रदेशातील राजनंदगाव रेल्वेस्थानकात पोहचलेल्या हावडा- मुंबई मेलमधून ३५ अल्पवयीन मुलांची आरपीएफ व नागपूर शहर पोलिसांनी सुटका केली.

ठळक मुद्देमुंबईला नेत होतेआरपीएफने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गुरुवारी सकाळी ११ वाजता मध्यप्रदेशातील राजनंदगाव रेल्वेस्थानकात पोहचलेल्या हावडा- मुंबई मेलमधून ३५ अल्पवयीन मुलांची आरपीएफ व नागपूर शहर पोलिसांनी सुटका केली. या मुलांना चाईल्ड लाईनकडे सोपविण्यात आले असून त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे.गुरुवारी सकाळी गाडी क्र. १२८१० हावडा-मुंबई मेलमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याच्या गुप्त सूचनेवरून शहर पोलिस व आरपीएफने ही गाडी रेल्वेस्थानकात येताच तपासणी केली. यात एक व्यक्ती ३५ मुलांना घेऊन प्रवास करीत होता. इतक्या सगळ््या अल्पवयीन मुलांना घेऊन जात असलेले पाहून त्या गाडीतील सहप्रवाशांना संशय आला व त्यांनी तशी सूचना नागपूर पोलिसांना दिली. या सूचनेनुसार शहर पोलिसांनी आरपीएफला कळवले. ही गाडी राजनंदगाव रेल्वे स्थानकात पोहण्याआधी नागपूर पोलिस तेथे हजर झाले होते. गाडी स्थानकावर येताच बोगी क्र. एस ५ मधून ३५ मुलांसह एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या मुलांची विचारपूस करताना, त्यांना मुंबईला नेत असल्याचे समजले. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Kidnappingअपहरण