शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले ३२.५० लाख

By admin | Updated: February 2, 2017 02:09 IST

चिखली कळमना येथील उद्योगपतीच्या कंपनीतून चोरीला गेलेल्या ५० लाख रुपयांपैकी ३२ लाख ५० हजार रुपये बुधवारी जप्त करण्यात आले.

५० लाखाच्या चोरीच्या घटनेतील खुलासा नागपूर : चिखली कळमना येथील उद्योगपतीच्या कंपनीतून चोरीला गेलेल्या ५० लाख रुपयांपैकी ३२ लाख ५० हजार रुपये बुधवारी जप्त करण्यात आले. यामुळे संशयाच्या आधारावर अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यावरील संशय बळावला आहे. २९ जानेवारी रोजी रात्री चिखली येथील प्रकाश वाधवानी यांच्या कंपनीतून ५० लाख रुपये चोरीला गेले. वाधवानी यांचा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी ५० लाखरुपयांची रक्कम कंपनीत ठेवली होती. चोरांनी डुप्लीकेट चावीने कंपनीचे मुख्य गेट, कार्यालय आणि आलमारीचे कुलूप उघडले होते. त्यात तीन पोत्यांमध्ये ५० लाख रुपये ठेवले होते. या चोरीमध्ये कंपनीतीलच व्यक्तींचा हात असल्याचा संशय होता. पोत्यांचे वजन जवळपास ६० किलो होते. त्यामुळे कंपनीमध्येच रक्कम लपवून ठेवण्यात आल्याचाही त्यांना संशय होता. ते दोन दिवसांपासून कंपनीतच शोध घेत होते. बुधवारी सायंकाळी त्यांना कंपनीच्या मागच्या बाजूला कचऱ्याच्या ढिगात लपवून ठेवलेली दोन पोती आढळून आली. वाधवानी यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दोन्ही पोती ताब्यात घेतली. यात ३२ लाख ५० हजार रुपये होते. या चोरीप्रकरणी कंपनीच्याच एका कर्मचाऱ्यावर संशय आहे.