शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२६ डब्यांची गाडी उभी राहणार कुठे ?

By admin | Updated: February 27, 2015 02:00 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करतांना रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याची घोषणा केली आहे.

वसीम कुरैशी नागपूर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प सादर करतांना रेल्वे गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याची घोषणा केली आहे. परंतु देशातील ‘वर्ल्ड क्लास’ रेल्वेस्थानकाच्या दृष्टीने विकसित करण्यात येणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर एकूण ८ प्लॅटफॉर्मपैकी १ आणि नवनिर्मित ८ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरच ही सुविधा आहे. उर्वरित ६ प्लॅटफॉर्मवर २६ डब्यांची रेल्वेगाडी उभी राहण्याची व्यवस्थाच नाही. अशा परिस्थितीत नागपूरचे रेल्वे स्थानक ‘वर्ल्ड क्लास’ होणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रेल्वे विभाग सुरक्षेला सर्वतोपरी मानतो. परंतु नागपूर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर मात्र सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नागपूर रेल्वे स्थानकाला वर्ल्ड क्लास करण्याच्या घोषणा यापूर्वी अनेकदा झाल्या. परंतु पायाभूत सुविधासुद्धा आतापर्यंत उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. स्टेशनवरील २, ३ आणि ६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर २४ डब्यांची रेल्वे गाडी उभी राहू शकते. ४, ५, आणि ७ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर १८ आणि २० डब्यांची गाडी येऊ शकते.