शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एका जागेसाठी २६ परीक्षार्थी

By admin | Updated: May 7, 2014 14:02 IST

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेले वर्षभर अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ मे हा खऱ्या परीक्षेचा दिवस ठरणार आहे.

नागपूर : डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गेले वर्षभर अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ८ मे हा खऱ्या परीक्षेचा दिवस ठरणार आहे. अगदी एका-एका गुणासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागणार आहे. २0१३-१५ या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय शाखेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनिवार्य असलेली 'एमएच-सीईटी' ही प्रवेशपरीक्षा ८ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. अर्ज केलेले विद्यार्थी अन् उपलब्ध जागांची संख्या यांचे गुणोत्तर काढले असता एका जागेसाठी जवळपास २६ विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असल्याचे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यातून ६ हजार ५६१ विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ५ हजार ७१0 जागा उपलब्ध आहेत. संपूर्ण राज्यातून १ लाख ५३ हजार २२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विदर्भातून १४ हजार ३00 विद्यार्थी 'एमएच-सीईटी' परीक्षेत सहभागी होणार आहेत. यात नागपूर जिल्ह्यातीलच ६ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.विद्यार्थ्यांची संख्या रोडावलीयंदा राज्यभरात एका जागेसाठी चक्क २६ परीक्षार्थी शर्यतीत असले तरी यंदा विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. २0१२ साली झालेल्या 'सीईटी'त २0 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. तर २0११ साली हीच संख्या २0 हजार इतकी होती. 'सीबीएसई'कडून घेण्यात येणार्‍या 'नीट' (नॅशनल एलिजिबिलीटी जॉईन्ट एन्ट्रन्स टेस्ट) या परीक्षेवर बंदी टाकल्यानंतर 'एमएच-सीईटी' देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल असा अंदाज होता.(प्रतिनिधी)