शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांची सुपारी जप्त

By admin | Updated: May 12, 2017 02:53 IST

दिल्लीला पाठविण्यासाठी ट्रकमध्ये भरलेली २० लाख ५१ हजारांच्या सुपारीची परस्पर विल्हेवाट लावू पाहणाऱ्या टोळीतील

दिल्लीला पाठविण्यासाठी दिलेली सुपारी कामठीत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिल्लीला पाठविण्यासाठी ट्रकमध्ये भरलेली २० लाख ५१ हजारांच्या सुपारीची परस्पर विल्हेवाट लावू पाहणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना लकडगंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्या काही साथीदारांचा शोध घेतला जात आहे. अनुप महेशचंद्र नागरिया (वय ४४, रा. सूर्यनगर) हे वाहतूक व्यावसायिक असून, त्यांच्याकडे यापूर्वी मुकेशकुमार नावाचा ट्रकचालक होता. त्याच्यामार्फत नागरिया लाखोंचा माल ट्रकमध्ये भरून इकडून तिकडे पाठवीत होते. २ मे रोजी अशाच प्रकारे नागरिया यांनी ३२३ पोत्यांमध्ये भरलेली २१ टन सुपारी ट्रकमध्ये भरून ती दिल्ली येथे नेण्यास सांगितले होते. त्यानुसार आरोपी मुकेशकुमार २० लाख ५१ हजारांचा सुपारीचा माल घेऊन नागपुरातून निघाला, मात्र, ९ मेपर्यंत तो दिल्लीत पोहोचलाच नाही. त्यामुळे आरोपीने मुकेशकुमार आणि त्याच्या हरियाणातील ट्रक मालकाकडे संपर्क केला असता त्यांचे मोबाईल बंद होते. काही गुन्हेगार हरियाणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या गुन्ह्याशी संबंधित आरोपी मुकेशकुमार आणि त्याचे अन्य साथीदार हरियाणात राहत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचे एक पथक हरियाणाकडे रवाना करण्यात आले. परिमंडळ ३ चे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार सत्यवान माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.