शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक करताना २० जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 18:03 IST

ट्रकमधून ४२ गाई-बैल कोंबून वाहतूक करीत असताना त्यातील २० जनावरांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवडनेर (वर्धा) : ट्रकमधून ४२ गाई-बैल कोंबून वाहतूक करीत असताना त्यातील २० जनावरांचा मृत्यू झाला. यानंतर चालकाने राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील कुटकी शिवारात ट्रक क्र. एमपी १७ एचएच १८०३ हा रस्त्याच्या बाजूला उभा करुन ठेवला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता सदर प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी पहाटे घडली असून पोलिसांंनी यातील २२ जनावरांची सुटका केली.प्राप्त माहितीनुसार कुटकी शिवारात एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ट्रकची तपासणी केली. ट्रकच्या केबिनमध्ये कोणीच नव्हते तर मागील डाल्यात ४२ गाई-बैल यांना दोरीने बांधून ठेवले होते. चारापाणी न मिळाल्याने तसेच कोंबून नेण्यात आल्याने काही जनावरांचा यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. नागपूर येथून सदर ट्रक हैद्राबाद येथे जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने मृत जनावरांना जमिनीत पुरले. तसेच जिवंत गुरांची सुटका करण्यात आली. वडनेर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत बागडी, अजय रिठे, दाते, देवेंद्र उडाण यांनी सदर कार्यवाही केली. जनावरांची तस्करी सुरू असताना गुदमरुन जनावरांचा मृत्यू झाल्याने चालक वाहन सोडून पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वडनेर पोलिसात पशुसंवर्धन कायदा १९९५ कलम ११ (१) सहकलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल केला.