शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणासाठी १९१ सैनिक तयार

By admin | Updated: May 9, 2017 01:50 IST

कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटर येथे ३४ आठवड्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन तब्बल १९१ गाडर््समनने लढाऊ सैनिकाचा दर्जा प्राप्त केला.

गार्ड्स रेजिमेंटल सेंटर : इंदर सिंहने पटकावला सर्वश्रेष्ठ रिक्रूटचा पुरस्कार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटर येथे ३४ आठवड्यांचे अतिशय खडतर प्रशिक्षण घेऊन तब्बल १९१ गाडर््समनने लढाऊ सैनिकाचा दर्जा प्राप्त केला. शनिवारी कामठी येथील गार्ड्स रेजिमेंटल सेंटरच्या मैदानावर पार पडलेल्या दीक्षांत समारंभात त्यांना हा दर्जा बहाल करण्यात आला. यावेळी इंदर सिंह यांनी सर्वोत्कृष्ट रिक्रूटचा पुरस्कार पटकावला. गाडर््स रेजिमेंटल सेंटरतर्फे सैन्यात नव्याने भर्ती झालेल्या गार्ड्सला प्रशिक्षण दिले जाते. ३४ आठवड्यांचे हे अतिशय खडतर प्रशिक्षण असते. यात शारीरिक आणि मानसिकरित्या प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणानंतर या गार्डसला खऱ्या अर्थाने लढाऊ सैनिकांचा दर्जा बहाल केला जातो यानंतर हे सैनिक देशाच्या सीमांच्या संरक्षणासाठी पूर्णपणे तयार होतात. ३४ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या सैनिकांचा आज दीक्षांत समारंभ होता. गाडर््स रेजिमेंटच्या मैदानावर यावेळी या सैनिकांनी विशेष परेड केली. गाडर््स रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर डी.व्ही. सिंह यांनी या परेडचे अवलोकन केले. विविध क्षेत्रात चांगले प्रदर्शन करणाऱ्या रिक्रूटला यावेळी पुरस्कृत करण्यात आले. टीपू ट्रेनिंग कंपनीचे रिक्रूट इंदर सिंह यांना सर्वश्रेष्ठ रिक्रूट ट्रॉफी प्रदान करण्यात आली.