शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१९०० किलो आंबे जप्त

By admin | Updated: May 7, 2014 02:47 IST

कार्बाईड या रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणार्‍या संत्रा मार्केट येथील दोन व्यापार्‍यांवर अन्न प्रशासन विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता धाड टाकून १९०० किलो आंबे जप्त केले.

अन्न प्रशासन विभागाची कारवाई : व्यापार्‍यांमध्ये खळबळनागपूर : कार्बाईड या रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या आंबे पिकविणार्‍या संत्रा मार्केट येथील दोन व्यापार्‍यांवर अन्न प्रशासन विभागाने मंगळवारी सकाळी ८ वाजता धाड टाकून १९०० किलो आंबे जप्त केले. या कारवाईने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. जप्त केलेले आंबे खाण्यास अयोग्य असल्याने तात्काळ भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये नष्ट केले. आंब्याची बाजारभाव किंमत २५ हजार रुपये आहे. संजय बागडे या व्यापार्‍याकडून १५०० किलो आणि अंबिका प्रसाद शाहू यांच्या पेढीवर धाड टाकून ४०० किलो आंबे जप्त केले. कार्बाईडच्या पुड्या ठेवून आंबे पिकवित असल्याचे दोन्ही फर्मवर आढळून आले. दोघांकडून एक किलो कार्बाईड जप्त केले. गैरकायदेशीर मार्गाचा वापर करून फळे पिकविणार्‍या व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहआयुक्तांनी स्पष्ट केले.याआधीही विभागाने शनिवारी कळमना येथील सागीर सय्यद बशीर अली या व्यापार्‍याच्या फर्मवर धाड टाकून कार्बाईडने पिकविण्यात येणारे १५ हजार रुपये किमतीचे ६०० किलो आंबे जप्त केले होते. विभागाने आतापर्यंत २५०० किलो आंबे जप्त करून नष्ट केले आहेत. ही कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा सहआयुक्तांनी दिला आहे. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख आणि सहायक आयुक्त न.रं. वाकोडे व एम.सी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.प्र. देशपांडे, बी.जी. नंदनवार आणि व्ही.पी. धवड यांनी केले.