शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे १९ गेट बंद

By admin | Updated: September 1, 2015 03:31 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेसह सुरक्षेला प्राधान्य देत २३ पैकी १९ प्रवेशद्वार बंद

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने स्वच्छतेसह सुरक्षेला प्राधान्य देत २३ पैकी १९ प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित चार प्रवेशद्वारावर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कसून तपासणी करून खर्रा, तंबाखू फेकल्याशिवाय आत प्रवेश देऊ नका, असा आदेशच सोमवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी काढला.मेडिकलमध्ये कोणीही उठसूट येतो. काम नसताना रुग्णालयाच्या आवारात फिरतो. यामुळे भुरट्या चोऱ्या, रुग्ण पळविणाऱ्या दलालांची संख्या वाढल्याच्या तक्रारी आहेत. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी सोमवारी रुग्णालयाचा राऊंड घेतला असता त्यांना ही बाब लक्षात आली. यावर अंकुश ठेवण्यासाठी मेडिकलमध्ये प्रवेश करणाऱ्या दरवाज्यांना टाळे ठोकण्याचे आदेश दिले. त्यांनी सांगितले, रुग्णहिताला प्राधान्य देऊन मुख्य बाह्यरुग्ण विभाग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग, लहान मुलांचा वॉर्ड आणि अधीक्षक कार्यालय या चार प्रवेशद्वारातून आता प्रवेश करता येतो. (प्रतिनिधी)उर्वरित सगळे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. याशिवाय ज्या वॉर्डांमध्ये काळजी घेणे गरजेचे असते तिथेदेखील पासेस व्यवस्था सुरू केली आहे. पास नसल्याशिवाय नातेवाईकाला आत प्रवेश दिला जाणार नाही.