शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

१७ रेल्वेगाड्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

By admin | Updated: July 6, 2015 03:13 IST

इटारसी रेल्वेस्थानकावर रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला लागलेल्या आगीमुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आली नाही.

नागपूर-इटारसी : १९ दिवसांपासून वाहतूक विस्कळीतनागपूर : इटारसी रेल्वेस्थानकावर रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला लागलेल्या आगीमुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही रुळावर आली नाही. दरम्यान विस्कळीत झालेल्या रेल्वे वाहतुकीमुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून सोमवारी १७ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेगाड्यांचे संचालन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या रुट रिले इंटरलॉकिंग कक्षाला १७ जून रोजी आग लागली होती. त्यामुळे नागपूर-इटारसी मार्गावरील रेल्वे वाहतूक मागील १९ दिवसांपासून विस्कळीत आहे. या मार्गावरील रेल्वेगाड्या सातत्याने रद्द करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांची माहिती मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ०७१२-२५६४३४३ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असून प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांनी आपली गाडी रद्द झाली काय याची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय प्रवाशांच्या मदतीसाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाशेजारी सहायता कक्ष सुरू केला आहे. (प्रतिनिधी)६ जुलैला रद्द झालेल्या गाड्या१२६४५ एर्नाकुलम-ह. निजामुद्दीन एक्स्प्रेस१२३८९ गया-चेन्नई एक्स्प्रेस१२४०६ ह. निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस१६०३२ जम्मुतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस१२७९१ सिकंदराबाद-पटना एक्स्प्रेस२२११२ नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस १२४०९ रायगड-ह. निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस २२३५४ बंगळुर-पटना प्रिमिअम एक्स्प्रेस१२१९३ यशवंतपूर-जबलपूर एक्स्प्रेस१७६०९ पटना-पुर्णा एक्स्प्रेस१२६४७ कोईंबतुर-ह. निजामुद्दीन एक्स्प्रेस१२६५० ह. निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्कक्रांती एक्स्प्रेस१२६४९ यशवंतपूर-ह. निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस१९३०१ इंदोर-यशवंतपूर एक्स्प्रेस : नरखेड, अमरावती मार्गे५९३८५ इंदोर-छिंदवाडा पॅसेंजर : बैतुल, आमला, छिंदवाडा मार्गे५९३८६छिंदवाडा-इंदोर पॅसेंजर : आमला, बैतुल मार्गे१८२३७ बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस