शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

१६ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा आज लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:29 IST

महापालिकेच्या हनुमाननगर झोनतर्फे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते.

ठळक मुद्देहनुमाननगर झोनची कारवाई : मालमत्ताधारकांना नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या हनुमाननगर झोनतर्फे मालमत्ताधारकांना थकबाकी भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले होते. परंतु याला प्रतिसाद न मिळाल्याने, १६ मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा बुधवारी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी जाहीर लिलाव केला जाणार आहे. लिलाव करण्यात येणाºया मालमत्तात नरेंद्रनगर येथील न्यू लोककल्याण क ो-आॅपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी येथील पाच प्लॉटचा समावेश आहे. यात शुभकरण पूनमचंद दंगड यांचा प्लॉट क्रमांक ७, राजमणी वसंतराव मोड यांचा प्लॉट क्रमांक २१, वसंतराव सूरजप्रसाद मोड यांचा प्लॉट क्रमांक २२, मीराबाई दुर्गाजी मसारकर यांचा प्लॉट क्रमांक ६५ व निर्मला पुंडलिकराव मानकर यांचा प्लॉट क्रमांक ८२ आदींचा समावेश आहे.युनिक क ो-आॅपरेटिव्ह हाऊ सिंग सोसायटी लि. खरी येथील अर्चना गणेश हजारे यांचा प्लॉट क्रमांक ७, सोसायटीचा प्लॉट क्रमांक ८, रविशंकर चिरकूटदास कुरोज यांचा प्लॉट क्रमांक २१ व २२ तसेच सोसायटीचा प्लॉट क्रमांक २४, सीमा राजकुमार शाहू यांचा प्लॉट क्रमांक २५, राजकुमार विद्याधर शाहू यांचा प्लॉट क्रमांक २६, सोसायटीचा प्लॉट क्रमांक ४१ व ४४ आणि ५०, नरेंद्रनगर येथील नगरविकास सोसायटीमधील लिलिता दिलीप पाटणे यांचा प्लॉट क्रमांक १०२ आदींचा प्लॉटच्या ठिकाणी लिलाव केला जाणार असल्याची माहिती हनुमाननगर झानेचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी दिली. लिलावात करण्यात येणाºया मालमत्ताधारकांनी गेल्या २००८ सालापासून मालमत्ता कर भरलेला नाही. फेबु्रवारी २०१६ मध्ये ३१ थकबाकीदारांना वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविली. यात १६थकबाकीदारांनी थकबाकी भरली; परंतु १६ जणांनी थकबाकी भरली नाही. त्यानंतर हुकूमनामे काढण्यात आले. लिलाव करण्यात येणाºया मालमत्ताधारकांचा सिटी सर्वे कार्यालयाच्या रेकॉर्डवरून शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु या विभागाकडे २००८ सालापूर्वीच्या नोंदी असल्याच्या आढळून आल्या. नोंदी असलेल्या नावाने नोटीस, हुकूमनामे बजावण्यात आले, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.