शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कस्टमच्या ताब्यातील १२.४१ लाखांच्या सिगारेट लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:44 IST

विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देविमानतळावरील गोदामात चोरीप्रशासनात खळबळसोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.प्रवाशांनी वेगवेगळळ्या देशातून आणलेल्या प्रतिबंधित सिगारेट विमानतळावर कस्टम अधिकारी जप्त करतात. जप्त झालेला हा माल विमानतळावर असलेल्या कस्टमच्या गोदामात ठेवला जातो. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर अशाच प्रकारे विविध देशातून प्रवाश्यांनी आणणलेल्या सिगारेट जप्त केल्या होत्या. त्यातील २१ लाख, ४१ हजार, ७९० रुपये किंमतीच्या सिगारेटस्चे ७२० बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. १० जानेवारी २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत ही चोरीची घटना घडली. ती लक्षात आल्यानंतर संबंधित अधिका-यांनी चौकशी सुरू केली. संबंधित अनेकांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर अतुलप्रकाश कृष्णकुमार महाजन (वय ३५, रा. यशोदानगर) यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेतला जात आहे.सीसीटीव्हीची तपासणीविमानतळासारख्या संवेदनशिल ठिकाणाहून तपास यंत्रणेच्या ताब्यातील जप्त मालाची चोरी झाल्याने संबंधित प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. गोदामात नेहमी वावर असणारांपैकी कुण्याचा या चोरीत सहभाग असावा, असा संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :AirportविमानतळCigaretteसिगारेट