शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षाच्या बालकाने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:07 IST

अजय सुधीर जांभूळकर (१२) असे मृत बालकाचे नाव आहे. अजय हसनबागच्या आदर्श हायस्कूलमध्ये आठवीला शिकत होता. कुटुंबात आई-वडील आणि ...

अजय सुधीर जांभूळकर (१२) असे मृत बालकाचे नाव आहे. अजय हसनबागच्या आदर्श हायस्कूलमध्ये आठवीला शिकत होता. कुटुंबात आई-वडील आणि लहान बहीण आहे. आईवडील मजुरी करतात. ते बुधवारी सकाळीच कामावर निघून गेले होते. अजय आणि त्याची लहान बहीण दोघेच घरी होते. सकाळी ११.३० वाजता लहान बहीण खेळण्यासाठी बाहेर निघून गेली. बहीण बाहेर जाताच अजयने खिडकीच्या सळाखीला ओढणी बांधून फाशी घेतली. १५ मिनिटानंतर परिसरातील एका व्यक्तीची नजर अजयवर गेली. त्यानंतर घटनेची माहिती समजली. शेजाऱ्यांनी अजयच्या आईवडिलांना सूचना दिली. नंदनवन पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अजयचे आईवडील आणि शेजाऱ्यांना घटनेबाबत विचारणा केली. मात्र आत्महत्येचे कारण कोणीच सांगू शकले नाही. एकुलता एक मुलगा असल्यामुळे जांभूळकर दाम्पत्य अजयवर खूप प्रेम करीत होते. ते कामावर गेले तेव्हा अजय सामान्य होता. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. काही दिवसांपूर्वी अजय शाळेतही गेला होता. तो अभ्यासात सामान्य होता. त्याला मोबाईलवर गेम किंवा इतर खेळ खेळण्याची सवय नव्हती. घटनेच्या काही मिनिटे आधी त्याचे बहिणीसोबत बोलणेही झाले होते. त्यामुळे बहीण जाताच त्याने गळफास घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

................