शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१२ रेल्वेगाड्या येणार ट्रॅकवर : कुलींना मिळणार रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 23:05 IST

कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअद्यापही १०० कुली बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे रेल्वेगाड्या बंद होत्या. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. परंतु रेल्वेस्थानकावरील १५० पेकी फक्त ४५ कुलींना रोजगार मिळाला आहे. त्यानंतर रेल्वेने आणखी १२ रेल्वेगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील कुलींमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वेस्थानकावर कोरोनामुळे शुकशुकाट पसरला होता. त्यानंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. रेल्वेस्थानकावर १५० कुली कार्यरत आहेत. सध्या त्यापैकी फक्त ४५ कुली कामावर येत आहेत. त्यातील केवळ ३० कुलींनाच काम मिळत आहे. परंतु आता रेल्वे बोर्डाने आणखी १२ रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कुलींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. काम मिळण्याच्या अपेक्षेने त्यांनी गावाकडून परत नागपूरला येण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु काम मिळण्याच्या अपेक्षेने कुली ७ दिवस आपल्या उदरनिर्वाहाचा खर्च करून येण्यास तयार आहेत.कुलींना ७ दिवसांसाठी क्वारंटाईन करावेरेल्वेने प्रवास करून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु कुली अत्यंत अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना ७ दिवस क्वारंटाईन करण्याची गरज आहे.-अब्दुल मस्जीद, रेल्वे कुली कल्याणकारी संस्थाशासनाच्या नियमांचे करीत आहोत पालन१४ दिवस क्वारंटाईन करण्याचा शासनाचा नियम आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या नियमांचे पालन करीत आहोत. यात आम्ही कुठलाही बदल करू शकत नाही.-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर