शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

११ हजाराची देशीदारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:10 IST

काटाेल : पाेलिसांनी दाेन वेगावेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये दाेघांवर गुन्हे नाेंदवीत त्यांच्याकडून एकूण ११,७४० रुपये किमतीची देशीदारू जप्त केली. ...

काटाेल : पाेलिसांनी दाेन वेगावेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये दाेघांवर गुन्हे नाेंदवीत त्यांच्याकडून एकूण ११,७४० रुपये किमतीची देशीदारू जप्त केली. ही कारवाई मंगळवारी (दि. ९) करण्यात आली.

काटाेल शहरातून दारूची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी अवैध दारू वाहतूकदारांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, पाेलिसांनी माेटरसायकलने जाणाऱ्या एकास ताब्यात घेत त्याची झडती घेतली. त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीची देशीदारू जप्त केली. त्यानंतर काही वेळाने शहराच्या दुसऱ्या भागात दुसऱ्याला ताब्यात घेत झडती घेतली. त्याच्याकडे १,१७० रुपयाची दारू आढळून येताच ती जप्त केली. दाेन्ही कारवाईमध्ये ११,७४० रुपयाच्या देशीदारूच्या २९ बाटल्या जप्त केल्याची माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली असून, या प्रकरणात पाेलिसांनी कुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला, याची माहिती दिली नाही. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक राहुल बाेंद्रे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.