जगातील सर्वात स्वस्त मजूर कोण?
जगातील सर्वात स्वस्त मजूर म्हणजे पती...
त्याला आयुष्यभर या भ्रमात ठेवलं जातं की तो पूर्ण घराचा मालक आहे..
पण मालकी पत्नीची असते..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:27 IST
जगातील सर्वात स्वस्त मजूर कोण?
जगातील सर्वात स्वस्त मजूर म्हणजे पती...
त्याला आयुष्यभर या भ्रमात ठेवलं जातं की तो पूर्ण घराचा मालक आहे..
पण मालकी पत्नीची असते..