एक मुलगा सायकलवरुन जाताना एका मुलीला धडकला
मुलगी – बावळट ब्रेक नाही का मारता येत...
मुलगा – अख्खी सायकल मारली
आता ब्रेक वेगळा काढुन मारु का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 08:30 IST
एक मुलगा सायकलवरुन जाताना एका मुलीला धडकला
मुलगी – बावळट ब्रेक नाही का मारता येत...
मुलगा – अख्खी सायकल मारली
आता ब्रेक वेगळा काढुन मारु का?