गण्या- लग्न म्हणजे काय रे मन्या..?
मन्या- लग्न म्हणजे दोन जीवांचं असं मिलन, ज्यामध्ये दोन व्यक्ती मिळून अशा समस्या आयुष्यभर सोडवत राहतात, ज्या आधी कधीच नसतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 18:40 IST