वर्गात गुरुजी झंप्याला प्रश्न विचारतात...
गुरुजी - झंप्या... चल १५ फळांची नावं सांगा पाहू...
झंप्या - आंबा, फणस, पेरू
गुरुजी - शाब्बास झंप्या! तीन झाली, बाकीच्या १२ फळांचीही सांग
झंप्या - एक डझन केळी
गुरुजींनी झंप्याला कुदव कुदव कुदवला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:31 IST