प्रेयसी- किती प्रेम करतोस माझ्यावर..?
प्रियकर- शहाजहान मुमताजवर करायचं तेवढं..
प्रेयसी- मग ताजमहाल बनव ना...
प्रियकर- जमीन खरेदी करून ठेवलीय.. तुझ्या मरण्याची वाट पाहतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 08:00 IST
प्रेयसी- किती प्रेम करतोस माझ्यावर..?
प्रियकर- शहाजहान मुमताजवर करायचं तेवढं..
प्रेयसी- मग ताजमहाल बनव ना...
प्रियकर- जमीन खरेदी करून ठेवलीय.. तुझ्या मरण्याची वाट पाहतोय...