सेल्समन- मॅडम, माझ्याकडे एक छान पुस्तक.. त्यात रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहण्यासाठीचे १०१ बहाणे आहेत..
महिला- बरं मग..?
सेल्समन- तुम्ही विकत घ्या ना पुस्तक...
महिला- मी हे पुस्तक का विकत घ्यावं..?
सेल्समन- कारण तुमचे पती सकाळीच हेच पुस्तक घेऊन गेलेत...
महिला- अरे मग लगेच दे...