नवरा- आज मला मॉलमध्ये एक महिला दिसली... अगदी तुझ्यासारखीच दिसत होती...
यावर बायकोनं केवळ एकच प्रश्न केला.. त्या प्रश्नाला हो असं उत्तर दिलं तरी नवरा मार खाणार आणि नाही असं दिलं तरीही मार खाणार...
बायकोनं विचारलं, मग आवडली का ती महिला..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 08:01 IST