बायको- अहो, रॅगिंग म्हणजे काय..?
नवरा- रॅगिंग म्हणजे त्रास देणे..
बायको- थोडं उलगडून सांगा हो..
नवरा- लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला, व्हॅलेंटाईन डेला, वाढदिवसाला जबरदस्ती गिफ्ट मागून घेतेस ना.. त्यालाच इंग्रजीत रॅगिंग म्हणतात..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 08:35 IST