बायकोला समजावणं म्हणजे नेमकं काय..?
एका अनुभवी नवऱ्यानं दिलेलं भन्नाट उत्तर.. बायकोला एखादी गोष्ट समजावणं म्हणजे ३२ जीबीचा व्हिडीओ डाऊनलोडिंगला लावणं आणि ३१.५ जीबी डाऊनलोड झाल्यावर Error येणं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 07:51 IST