गुरुजी- ऐकू न येणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात...?
गण्या- काहीही म्हणायचं गुरुजी.. त्याला कुठे ऐकू येतंय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 08:00 IST